Dattatreya Bharane : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा (Manikrao Kokate) विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. मात्र विरोधकांच्या दबावाला बळी न पडता सरकारने त्यांचा राजीनामा घेतला नाही. पण मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कोकाटेंचे खाते बदलण्याचा निर्णय झाला. कोकाटे यांचे कृषी खाते मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatreya Bharane) यांना […]