Attempted robbery एसी दुरूस्त करण्याच्या बहाणाने आलेल्या चौघांनी एक दिवसा ढवळ्या दरोडा टाकला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
G.S. Mahanagar Sahakari Bank च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. बँकेची निवडणूक ऐन रंगात आली आहे.
Dr. Valsangkar case त्यात आता आणखी मोठा ट्विस्ट आला आहे. तो ज्या सूनेवर संशयाची सूई फिरत होती. त्या डॉ. शोनाली गायब झाली आहे.