दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये दुसऱ्या दिवसांपर्यंत महाराष्ट्रात 15.70 लाख कोटी गुंतवणुकीचे 54 करार.
Davos Summit 2025: यातील एकच करार 3 लाख कोटींचा असून हा जेएसडब्ल्यू यांच्यासोबत करण्यात आला आहे. हा प्रकल्प गडचिरीलीत उभारला जाणार.