- Home »
- dcm eknath shinde
dcm eknath shinde
भगवा खांद्यावर घेतलाय, आता एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवणं हेच लक्ष्य; बच्चू कडूंचा निर्धार
बच्चू कडूंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले आणि एकनाथ शिंदे यांच्यावरील आपला विश्वास पुन्हा एकदा स्पष्ट केला.
वादळी पावसात अडकले एकनाथ शिंदेंचे हेलिकॉप्टर; वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
सुदैवाने वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले अधिकारी सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर मिसिंग लिंक खुली, आधी ब्रेक, आता एक्सेलेटर, मुख्यमंत्र्यांची जोरदार फटकेबाजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मिसिंग लिंकमुळे मुंबई ते पुणे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार असल्याचे सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर लॉन्च, 15 मे ला होणार प्रदर्शित!
राज्यातील दिग्गज मंत्र्यांच्या उपस्थितीत काल 'लाडकी बहीण' या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर दिमाखात प्रदर्शित करण्यात आला.
शिंदेंसोबतच्या चर्चेनंतर अखेर बच्चू कडूंचं ठरलं, उमेदवारी करणार दाखल, मंत्रीपदाच्या चर्चांना उधाण
सूत्रांच्या माहितीनुसार, काल रात्री उशिरापर्यंत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत कडू आणि शिंदे यांच्यात सविस्तर चर्चा झाली.
चौंडीत मोठा गोंधळ; राम शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस आणि शिंदे समर्थक आमनेसामने, धक्काबुक्कीची घटना
पोलिसांनी संयमाने भूमिका घेत समजावून सांगितले आणि सुरक्षेचे महत्व स्पष्ट केले. यावेळी अनेक शिवसेना पदाधिकारी प्रवेशद्वाराजवळच थांबले होते.
उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातही निमंत्रण नाही, बॅनरवरून फोटो गायब; आमदार महेश शिंदे यांचे पालकमंत्र्यांवर आरोप
कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
उपमुख्यमंत्री शिंदेंनी भाजपला डाव टाकला; पंढरपुरमध्ये भालकेंचा शिवसेनेत प्रवेश
सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद आणखी वाढणार असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणने आहे
अजितदादांच्या कामाची ‘पोचपावती’ मिळणार? सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीने राजकारण तापलं; शिंदेंचा मोठा दावा
आपण राज्याचे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मी मिळून लाडकी बहीण योजनेसारखे मोठे निर्णय घेतले.
मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमधून बदल्या-बडतर्फीचे व्यवहार? खरात प्रकरणात संजय राऊत यांचे गंभीर आरोप
खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप करत राज्य सरकारवर थेट निशाणा साधला.