Shameless attempt to defame without looking at facts Sarnaik hits Rohit Pawar over Rapido sponsorship : गेल्या काही दिवसांपुर्वी रॅपिडो कंपनीच्या तक्रारी आल्या होत्या. त्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून कारवाई देखील करण्यात आली. मात्र आता या रॅपिडोने थेट सरनाईक यांच्या फॉंडेशनला स्पॉन्सरशीप दिली आहे. त्यामुळे ही कारवाई म्हणजे स्पॉन्सरशीपसाठी ब्लॅकमेलिंग होतं का? अशी टीका […]