Shevgaon Municipal Council मध्ये आमदार राजळेंविरोधातील लोकांची नाराजी व मुंडेंना उमेदवारी डावलंल्याने भाजपचे मुंडे समर्थक नाराज झाले आहे.
IND vs ZIM सामन्यांच्या मालिकेत पहल्याचं सामन्यात टीम इंडियाला झिम्बाब्वेने पराभूत केल्यानंतर कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी एक ट्विट केलं.