Union Budget 2025 संसदेत आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला. त्यात संरक्षण क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदींमध्ये भरघोस वाढ करण्यात आली आहे.
आर्थिक संकटांनी हैराण आणि कर्जबाजारी झालेल्या पाकिस्तानने संरक्षण बजेटमध्ये वाढ करून 2 हजार 122 अब्ज रुपये केले आहे.