Manmohan Singh : देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आज निगम बोध घाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.