- Home »
- Delhi Liquor Case
Delhi Liquor Case
मद्यघोटाळा केस तापली! केजरीवालांचे अतिरिक्त प्रतिज्ञापत्र, न्यायमूर्तींना बाजूला होण्याची मागणी
न्यायमूर्ती स्वर्णा कांता शर्मा यांचा मुलगा ईशान शर्मा आणि मुलगी शांभवी शर्मा हे केंद्र सरकारच्या वकील म्हणून नियुक्त आहेत.
केजरीवालांना राउज एव्हेन्यू कोर्टाचा मोठा दिलासा; अण्णांची पहिल्यांदा टीका अन निकालानंतर भाषा बदलली
या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी समाधान व्यक्त करत न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
केजरीवालांना जामीन मिळताच पवारांची सूचक पोस्ट; म्हणाले, एखाद्याला नामोहरम करण्याचा कट…
दिल्ली मद्य धोरण प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआय प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
मोठी बातमी : केजरीवालांचा तुरूंगवास संपला; CBI प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर
CBI प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला.
मोठी बातमी! ईडी-सीबीआयला झटका; दिल्ली दारू घोटाळ्यात कविता यांनाही जामीन..
दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यात भारत राष्ट्र समितीच्य नेत्या के. कविता यांना जामीन मिळाला आहे.
मोठी बातमी : केजरीवालांना दिलासा नाहीच, न्यायालयाने ठोठावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री केजरीवाल यांना न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही.
मोठी बातमी : दिल्ली उच्च न्यायालयाचा केजरीवालांना झटका; जामीन स्थगित, तुरूंगातून बाहेर येणं लांबलं
दिल्ली दारू धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका बसला आहे.
केजरीवालांना दिलासा नाहीच! आत्मसमर्पण करावंच लागणार
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाच्या मागणीवर राउस अॅव्हेन्यू न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली.