- Home »
- Delhi Police
Delhi Police
ब्रेकिंग: अभिजीत दिपकेसह सहकाऱ्यांना विमानातूनच पोलिसांनी घेतले ताब्यात; जंतरमंतरवरील आंदोलनाचं काय होणार?
Abhijeet Dipke Detained; आंदोलनासाठी दिल्लीला पोहोचलेल्या अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
ध्रुव राठीला गुरुग्राममधून दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा, सीजेपीच्या आंदोलनापूर्वी मोठी खळबळ
सोशल मीडिया इन्फ्लूएंसर ध्रुव राठी याला गुरुग्राममधील घरातून दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा सीजेपीकडून करण्यात आला आहे.
सीजेपीच्या आंदोलनाआधीच राजधानी दिल्लीत हाय अलर्ट, ट्रेन्स रद्द, मेट्रो बंद, इंटरनेट सस्पेंड अन् सीमांवर बीएसएफचा वेढा
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिलेल्या आंदोलनाच्या हाकेमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापलं आहे.
ज्ञानेश कुमार राजीनामा द्या, दिल्लीत पुन्हा विरोधकांचे आंदोलन; राहुल – प्रियंका पोलिसांच्या ताब्यात
Rahul Gandhi Protest : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा विरोधी पक्ष दिल्लीत आंदोलन करत
12 तासांत चार पत्रकार परिषदा अन् दोन मंत्र्यांचे गंभीर आरोप; राहुल गांधींना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने लावली ताकद
Rahul Gandhi : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात
मोठी बातमी! लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी अन् खासदार प्रियंका गांधींना दिल्ली पोलिसांकडून अटक
Rahul Gandhi : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाला मोठं वळण लागलं असून, ठिय्या देणाऱ्या राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पॅलेट गन प्रकरणात अखेर FIR, दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप
एफआयआर दाखल झाल्यानंतर राहुल गांधी यांनी या कारवाईचे स्वागत करत पोलिसांच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
पॅलेट गन पीडितासाठी राहुल गांधी पोलीस ठाण्यात; FIR दाखल करण्याच्या मागणीवर ठाम
साहिलला सोबत घेऊन राहुल गांधी संसद मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली.
जंतर-मंतर आंदोलनप्रकरणी दिल्ली पोलिसांची समाजमाध्यमांवर करडी नजर; १८० हून अधिक खात्यांची चौकशी
समाजमाध्यम व्यवस्थापन आणि डिजिटल प्रसार करणाऱ्या खासगी संस्थांच्या भूमिकेचाही तपास केला जात आहे.
विद्यार्थी लाठीचार्जवरून लोकसभेत गदारोळ; पंतप्रधान अन् गृहमंत्र्यांचं नाव घेत प्रियंका गांधी आक्रमक
आमच्या काही वेळ आधीच केंद्रीय आरोग्यमंत्रीही तेथे जाऊन गेले होते. आम्ही पोहोचलो तेव्हा त्या जखमी मुलीची आई नेत्यांच्या येण्या-जाण्यामुळं संतप्त झाली होती.