Mundhwa land case गैरव्यवहारात सहभागी असलेल्या अधिकारी व लाभार्थ्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
Chakankar ने मयुरी हगवणे प्रकरणात कारवाईस उशीर केल्याप्रकरणी पोलिसांवरच कारवाईची मागणी केली आहे.
Zeeshan Siddiqui यांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोमवार 21 एप्रिल रोजी सिद्धीकी यांना एक मेल आला आहे.