What Is Demands Of Farmer Protest At Shambhu Border : शंभू सीमेवर मागील आठ महिन्यांपासून आंदोलन करणारे शेतकरी (Farmers Protest) आजपासून पुन्हा दिल्लीकडे कूच करणार आहेत. यावेळी शेतकरी त्यांच्या दिल्ली चलो आंदोलनात ट्रॅक्टर घेऊन जाणार नाहीत. यावेळी शेतकरी पायी दिल्लीला जाणार (Farmers Demand) आहेत. निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणाच्या अंबाला (शंभू बॉर्डर) येथे कडक पोलीस-प्रशासन बंदोबस्त आहे. […]