मुंबई : विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, उद्या संध्याकाळी मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळा दिमाखात पार पडणार आहे. मात्र, गटनेतेपदी निवड झाल्यानंतर फडणवीसांनी केलेल्या भाषणात त्यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली असून, राज्यात पुन्हा राजकीय गेम होण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. फडणवीसांचे हे विधान […]