Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojna : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 12 दिवसांनी आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : विधानसभा अध्यक्षांची निवड 9 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
BJP leader Devendra Fadnavis Took oath as Maharashtra CM : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. महाराष्ट्रातील नव्या सरकारचा हा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर पार पडला आहे. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस (BJP) यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली आहे. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा […]
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी Chitra Wagh X Post On Devendra Fadnavis : राज्यात आज संध्याकाळी महायुती (Mahayuti) सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्यामुळे भाजप (BJP) कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. यावेळी भाजप आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केलेली एक सोशल मीडिया पोस्ट चांगलीच चर्चेत आली […]
Eknath Shinde : एकनाथ शिंदे उद्या होणाऱ्या शपथविधी सोळ्यात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. उद्या देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहे.
Maharashtra New CM Devendra Fadnavis Oath Ceremony : राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव फायनल झालंय. अखेर महायुतीकडून मुख्यमंत्रिपदाचं नाव (Maharashtra CM) जाहीर करण्यात आलंय. भाजपकडून (BJP) आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाली आहे. त्याचसोबत उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं देखील समोर आलंय. महायुती सरकारचा हा भव्य शपथविधी उद्या […]
Amit Shah Visit Mumbai : विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष
Devendra Fadnavis Sabha For Atul Bhosale : कराड दक्षिणमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले (Atul Bhosale) आहेत. मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. दरम्यान आज कराडच्या मलकापूर येथे भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) जाहीर सभा घेतली आहे. यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले उपस्थित होते. यावेळी डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले […]
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आरक्षण रद्द करणार आणि घटना बदलणार हे खोटे कथानक पसरविले होते. आता हे दोन्ही मुद्दे गौण ठरले आहेत.
Devendra Fadnavis : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (MVA) मतदारांना आकर्षित करण्यासाठी