Devendra Fadnavis On MP Nishikant Dubey : मराठी लोक कुणाची भाकर खातायत? आमच्या पैशांवर तुम्ही मराठी लोक जगताय. मराठी लोकांकडं कोणते उद्योग आहेत. मराठी लोक किती टॅक्स देतात सांगा. खाणी आमच्याकडे आहेत, तुमच्याकडे आहेत का? असे आक्रमक आणि चीड आणणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांच्या विधानावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. […]