पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना झुकतं माप मिळाल्याचं दिसत आहे. तर १६ जिल्ह्यांची पाटी मात्र कोरीच राहिली आहे.
मी सुद्धा अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री होऊ शकतो असे अजित पवार यांनी म्हणताच उपस्थित खळखळून हसले.
Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आता खातेवाटप कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. याबाबत राजकीय वर्तुळात
भाजपकडून पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ यांना तर राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे यांना मंत्रिपदी संधी मिळणार आहे.
फडणवीस सरकारमध्ये मोठी खांदेपालट झाली. भाजपने सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित यांचा पत्ता कट केलाय
राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. नागपूर राजभवनात शपथविधी पार पडला.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नरहरी झिरवाळ आणि आदिती तटकरे यांना मंत्रिपदासाठी पहिला फोन केल्याचे वृत्त आहे.
गुरुवारी भारतीय जनता पार्टीचे 21, शिवसेनेचे 12 आणि अजित पवार गटाचे दहा मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री होऊन जे नाव आणि प्रसिद्धी मिळाली, ती बहुधा मुख्यमंत्री होऊन मिळाली नसती, असे फडणवीस म्हणाले.
CM Devendra Fadnavis : राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचं सरकार स्थापन झाले असून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली आहे.