Asia Cup 2025 : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आशिया कप 2025 स्पर्धेबाबत (Asia Cup 2025) अनेक चर्चांना उधाण आले आहे.
बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या सरकारविरुद्ध शुक्रवारपासून ठिकठिकाणी निदर्शन सुरू झाली आहेत.