बांगलादेशची राजधानी ढाका इंटरनॅशनल एअरपोर्ट आग;सर्व उड्डाणं तात्काळ थांबवली
Fire at Dhaka International Airport ही आग इतकी भयानक होती. की, एअरपोर्ट ऑथॉरिटीला सर्व विमानांचे उड्डाण तात्काळ थांबवावे लागले.

Fire breaks out at Dhaka International Airport in Bangladesh’s capital; all flights suspended : बांगलादेशची राजधानी ढाका येथील हजरत शहाजलाल इंटरनॅशनल एअरपोर्टवर कार्गो एरियामध्ये आज दुपारी तीन वाजता अचानक आग लागली होती. ही आग इतकी भयानक होती.तसेच ती इतक्या गतीने पसरली की,एअरपोर्ट ऑथॉरिटीला सर्व विमानांचे उड्डाण तात्काळ थांबवावे लागले.
तसेच दिल्लीहून ढाका येथे जाणाऱ्या फ्लाईट्चा मार्ग बदलून त्यांना कोलकाता येथे पाठवण्यात आलं.
बाहेर काहीही चर्चा असल्या तरी माझं अन् रोहितच नातं… कर्णधार गिलचं एकदिवसीय मालिकेपूर्वी मोठं वक्तव्य
ही आग दुपारी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान लागली होती. अशी माहिती स्थानिक मीडियाने तसेच विमानतळाचे कार्यकारी निर्देशक मोहम्मद महसूल हसन मसूद यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी त्यांनी सांगितलं की,आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक ते पावलं उचलले जात आहेत.त्याचबरोबर सर्व सुरक्षा कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत.तर याबाबत इंटर सर्विसेस पब्लिक रिलेशन्स यांनी माहिती दिली.
शनिशिंगणापूरनंतर शिर्डी संस्थानमध्ये घोटाळा, 47 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल; जाणून घ्या नेमकं प्रकरण
त्यांनी सांगितले की बांगलादेश नागरिक उड्डाण प्राधिकरण अग्निशमन विभाग आणि वायू दलाचे दोन फायर युनिट्स या सर्वांनी मिळून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम केलं.तर मीडिया रिपोर्ट नुसार आता बांगलादेशचे ते नवोदय देखील या बचाव कार्यामध्ये सहभागी झाला आहे सर्व लँडिंग आणि टेक ऑफ तात्काळ थांबवण्यात आले होते.सर्व अधिकारी वर्ग या घटनेवर करडी नजर ठेवून होता दरम्या अपघातामध्ये कोणतीही आणि नुकसान झाल्याचा समोर आलेले नाही.