Esha Deol : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असून मीडियामध्ये फेक बातमी चालवण्यात येत असल्याची माहिती अभिनेत्री ईशा देओलने दिली