ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांच्या पोस्टनंतर अखेर धुळे पोलिसांनी शासकीय विश्रामगृहावर धाड मारली. यावेळी रुम नं 102 मध्ये पोलिसांना एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड आढळून आलीयं.