Ahmedabad plane crash मध्ये मृतांचा आकडा आता 275 वर गेला आहे. कारण ज्या बीजे मेडिकल कॉलेजवर हे विमान कोसळलं तेथील 34 जणांचा मृत्यू झाला आहे.
Ahilyanagar जिल्हा रुग्णालयात शिर्डी येथील भिक्षुकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मृतांच्या नातेवाईकांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.