घरासमोर खेळणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसोबत शनिवारी (ता. २१) रात्री दहाच्या सुमारास उत्तम पांडेने अश्लील चाळे करीत गैरवर्तन केले होते.