New Maharashtra BJP President Ravindra Chavan: भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी… सध्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे आमदार रविंद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात सामावेश झाल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. रविंद्र चव्हाण हे डोंबिवलीचे चार वेळा आमदार राहिले असून, त्यांची निवड ही ठाणे जिल्ह्याच्या राजकीय ताकदीचं प्रतिक मानलं जात आहे. भाजपसाठी […]