Bombay High Court Order Dont Arrest Kunal Kamra : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना ‘देशद्रोही’ म्हणल्याप्रकरणी स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामराला (Kunal Kamra) मोठा दिलासा मिळालाय. कुणाल कामराला अटक करू नये, असं मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) म्हटलंय. काल याप्रकरणी सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायालयाने हे आदेश दिलेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध […]