डॉ. कांबळे यांचा समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या नागरी व आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय.
पिंपरी चिंचवड प्रभाग क्र. 8 चे भाजपचे उमेदवार डॉ. सुहास कांबळे यांनी लेट्सअप विशेष या कार्यक्रमाला मुलाखत दिली.