Radhakrishna Vikhe Patil : शिर्डी शहरात राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) तसेच महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर
Case Filed Against Jayashree Thorat : कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात (Jayashree Thorat) यांच्यावर जमावबंदीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांच्यासह 50 कार्यकर्त्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामुळे संगमनेरमध्ये कॉंग्रेस ( Congress) कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत संतापाचं वातावरण आहे. जयश्री थोरातांवर खोटे आरोप लावण्यात आले आहेत, असा दावा कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केलाय. याप्रकरणी जयश्री थोरात […]
बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ल्यातच पाडाव करण्यासाठी, त्यांना संगमनेरमध्येच अडकून ठेवण्याची रणनीती भाजपकडून आखण्यात आली आहे.
भाजप नेते आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मविआचे उमेदवार निलेस लंके आणि भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या इंग्रजी भाषेवरू चांगलीच जुंपल्याचे चित्र पाहण्यास मिळाले होते.
इव्हीएमची फेरतपासणी (चेकिंग आणि व्हेरिफिकेशन) करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने पहिल्यांदा असा आदेश 1 जून 2024 रोजी काढला होता.
निवडणूक झाली निकाल लागला, ज्यांच्या विरोधात मी निवडणूक लढलो त्या माजी खासदारांबाबत आता मला टीका टिपण्णी करायची नाही.
घाबरलेलो असल्याने आम्ही आमचे गाव सोडून निघून गेलो. त्यानंतर नगरला तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सुपा एमआयडीसीतील शनिवारी अतिक्रमण हटविण्यात आले आहे. परंतु त्यावरून आता राजकारणही पेटले आहे. लंके समर्थकांनी विखेंवर आरोप सुरू केले आहेत.
पण इतर विधानसभा मतदारसंघापैकी पारनेरला मतदान कमी झाले आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात मतदानाची आकडेवारी काहीशी कमी राहिली आहे.