Last Stop Khanda हा चित्रपट 21 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असून, चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.
Agent Ching's Attacks या चित्रपटामध्ये अॅक्शन, ड्रामा, स्वॅग आणि स्टाइल, स्फोटक बीट्स आणि स्टाइलसह मसालाचा मोठा डोस देण्यात आला आहे.
Ghashiram Kotwal हे मराठी नाटक हिंदी रंगभूमीवरही सादर करण्याचा निर्णय घेत लेखक-दिग्दर्शक अभिजित पानसे आणि भालचंद्र कुबल यांनी घेतला आहे.
Nishanchi Drama First Poster Unveiled : अॅमेझॉन एमजीएम स्टुडिओज इंडिया यांनी त्यांच्या आगामी थियेट्रिकल फिल्म ‘निशांची’ चं (Nishanchi) बहुचर्चित आणि प्रभावी फर्स्ट लुक पोस्टर आज प्रदर्शित (Entertainment News) केलं आहे. जार पिक्चर्सच्या अजय राय आणि रंजन सिंग यांच्या बॅनरखाली, फ्लिप फिल्म्सच्या सहनिर्मितीत तयार झालेली ही फिल्म एक सशक्त आणि थरारक क्राईम ड्रामा (Crime Drama) आहे, […]
Natya Parishad च्या व्या नाट्य संमेलनानिमित्त नाट्य परिषदेतर्फे प्रथमच विशेष नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘अहिल्यानगर महाकरंडक २०२५’ या एकांकिका स्पर्धेचे आज सावेडी उपनगरातील माऊली सभागृहात (Mauli Sabhagru) उद्घाटन करण्यात आले
राज्य बालनाट्य स्पर्धेत नाशिक आणि अहिल्यानगर केंद्रातून नाट्य भारती, इंदौर या संस्थेच्या मुंग्यांची दुनिया या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळाले.
व्यावसायिक नाटयसृष्टीच्या युगात सध्या लहान मुलांसाठी काही विशेष नाटकं रंगभूमीवर येताना दिसत आहेत. त्यातील अलबत्या गलबत्या नवा विक्रम करणार.
Thakishi Sanvad : जागतिक रंगभूमी दिनाचं औचित्य साधून अभिनेत्री गिरिजा ओक हिने तिच्या नव्या नाटकाची घोषणा केली आहे. ठकीशी संवाद ( Thakishi Sanvad )या नाटकात ती मुख्य भूमिका साकारत असून तिच्या सोबतीला सुव्रत जोशी देखील दिसणार आहे. गिरिजा ने कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. Loksabha Election : भाजपच्या स्टार प्रचारकांची घोषणा; […]
Akhil Bhartiy Marathi Natya Samelan: सध्या राज्यभरात अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा ( Akhil Bhartiy Marathi Natya Samelan ) शतकमहोत्सवी सोहळा पार पडत आहे. त्यात नुकताच नाट्य परिषदेच्या शतक महोत्सवी नाट्य संमेलन निमित्त घेण्यात आलेल्या नाट्यजागर स्पर्धेची उपांत्य फेरी संपन्न झाली. त्यानंतर आता या स्पर्धेची अंतिम फेरी ही मुंबईत होणार आहे. शिवतारेंना शांत करण्यासाठी राष्ट्रवादीची […]