Girija Oak : वैविध्यपूर्ण भूमिका मधून कायम चर्चेत असलेली अभिनेत्री गिरिजा ओक ( Girija Oak ) पुन्हा एकदा रंगभूमीवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. क्षितीज पटवर्धन लिखित-दिग्दर्शित ‘दोन स्पेशल’ या मराठी नाटकात जितेंद्र जोशीसोबत काम केल्यानंतर गिरीजा पुन्हा रंगभूमीकडे वळली आहे. 19 व्या शतकातील गायिका गौहर जान यांच्यावर आधारलेल्या ‘गौहर’ या इंग्रजी नाटकात शीर्षक भूमिका […]
World Book Records : नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाने (National School of Drama) आज देशभरात एकाच वेळी 1500 नाटके (Drama) सादर करून नवा विश्वविक्रम केला आहे. नवी दिल्ली येथील एनएसडीच्या कॅम्पसमध्ये आयोजित कार्यक्रमात बंगळुरूहून आलेल्या शैलजा यांनी सांस्कृतिक सचिव गोविंद मोहन यांना वर्ल्ड बुक रेकॉर्डचे (World Book Records) प्रमाणपत्र प्रदान केले. केवळ भारतीय रंगभूमीच्याच नव्हे, तर […]