- Home »
- Drought Relief
Drought Relief
शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारची मोठी तयारी; केंद्राकडं 40 हजार कोटींची मागणी
Maharashtra Drought Package : दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने तातडीच्या मदतीसोबतच आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.
दुष्काळी मदतीचे 5 हजार मिळणार, पण नमो शेतकरी योजनेचे 4 हजार कधी येणार?
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे नववे आणि दहावे हप्ते मिळून 4 हजार रुपये खात्यात कधी जमा होणार, याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
दुष्काळाच्या मुद्द्यावर गोपीचंद पडळकरांचा विरोधकांना टोला; 5 हजारांच्या मदतीवर काय म्हणाले?
Gopichand Padalkar Drought Statement : महायुती सरकारने ऑक्टोबरमध्येच दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना 5 हजार मदतीवर पडळकर यांचं भाष्य.
दुष्काळामुळे नुकसान झालेल्या उसांचेही पंचनामे होणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश
Ahilyanagar Sugarcane Crop Damage Panchnama; नेवासा तालुक्यात दुष्काळामुळे नुकसान झालेल्या ऊस पिकाचेही पंचनामे होणार आहेत.
धस-आजबे संघर्ष पुन्हा पेटला, प्राजक्ता धसांचा थेट पलटवार; ‘तुमचे सहकारी कराड…’
Dhas VS Aajbe : बीडच्या दुष्काळी मोर्चावरून धस-आजबे यांच्यात पुन्हा जुंपली, प्राजक्ता धस यांनी आजबे यांच्या आरोपांना थेट प्रत्युत्तर दिलं आहे.
सोमेश्वर कारखान्यात अजितदादा पवार पॅनेलला मोठा धक्का; विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगतापांचं बंड
Someshwar Factory Election : बारामतीच्या सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलविरोधात विद्यमान अध्यक्षक्षांचं स्वतंत्र पॅनेल.
दुष्काळाच्या पंचनाम्याला वेग; 265 तालुक्यांत प्रशासन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, कशी होणार नोंद?
Drought News : राज्यातील 265 तालुक्यांत दुष्काळाचे पंचनामे सुरू होणार असून, प्रशासन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नोंद घेणार आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बावनकुळेंच्या एका वक्तव्यानं खळबळ; शेतकऱ्यांचं आता पुढे काय होणार?
Chandrashekhar Bawankule : दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळण्याची चर्चा असतानाच, बावनकुळेंनी मदतीचा पेच वाढवला.
दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीत शरद पवारांची मोठी एन्ट्री; सरकारच्या घोषणांनंतर बैठकीत घेतला मोठा निर्णय
Sharad Pawar : दुष्काळी मदत अपुरी असल्याचं सांगत शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी सरकारनं तातडीनं नव्या उपाययोजनांबद्दल केली सूचना.
एल निनो’चा प्रभाव किती दिवस राहणार?; दुष्काळाच्या संकटावर मुख्यमंत्री फडणवीसांची महत्वाची माहिती
El Nino'चा प्रभाव फेब्रुवारीपर्यंत तीव्र राहण्याची शक्यता व्यक्त असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली.