बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहेत, असं त्यांनी म्हटलं. तसंच, दिवाळी होती, लोकांच्या घरातील कंदील विझता कामा नये.