लोकसभेत तिकीट कापल्यानंतर भावना गवळी यांना विधानपरिषद घेण्यात आले होते. त्यानंतर आता त्या विधानसभेच्या रिंगणात उतरल्या आहे..
BJP Demands In Mahayuti Support To MNS Amit Thackeray : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी ( Assembly Election) सर्वच पक्ष आता जोरदार तयारीला लागले आहेत. सर्वत्र प्रचाराची धूम सुरू आहे. दरम्यान माहीमच्या जागेवरून तिन्ही ‘सेना’ पक्ष आमनेसामने आहेत. तिघेही जोरदारपणे निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान भाजपमधील (BJP) महायुतीने राज ठाकरे ( Raj Thackeray) यांचे पुत्र अमित यांना […]
Ekanth Shinde On Rohit Pawar : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांनी विधिमंडळात बोलताना
उपस्थितांना संबोधित करण्यासाठी म्हणून शिंदे मंचावर उभे राहिले. पण कार्यकर्त्यांच्या घोषणेमुळे त्यांना दोनदा भाषणासाठी थांबावे लागले.
Sharad Pawar in Baramati : बलाढ्य वाटणाऱ्या प्रतिस्पर्ध्याला खिजवायचे कसे आणि हरणारा सामना जिंकायचा कसा, हे ज्याला कळाले तोच मॅन ऑफ द मॅच ठरत असतो. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) सध्या मॅन ऑफ द मॅच हा किताब जिंकण्यासाठी तयारीला लागले आहेत. भाजपने पवारांचा पक्ष फोडला, घर फोडले एवढेच नाहीतर घरात राजकीय भांडणेही लावली. […]
state of maharashtra sign green energy : मुंबईः राज्यातील उद्योगधंद्यासाठी ऊर्जाची गरज आहे. त्यामुळे हरित ऊर्जा आणि हरित स्टील प्रकल्पासाठी राज्याने महत्त्वाचे करार केले आहेत. हरित ऊर्जा (Green Energy) आणि हरित स्टील प्रकल्प या दोन्ही क्षेत्रात एकाच दिवशी 3 लाख 16 हजार 300 कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत. यातून 83,900 रोजगार (Employment) उपलब्ध होणार […]
Anant Kalse On Shivsena-MLA-disqualification-result : शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे (Eknath Shinde : खोट्याच्या कपाळी गोटा; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात…) दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरविले आहेत. तर मूळ शिवसेना पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच असल्याचा निकाल दिला आहे. त्यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहे. तर […]
PM Modi in Nashik : पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक शहरातील (PM Narendra Modi) रोड शो, रामकुंडावर जलपूजन, काळाराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मोदींनी युवा महोत्सवाला हजेरी लावली. येथे त्यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. आई-बहिणीवरून अपशब्द वापरू नका. अशा प्रकारांविरुद्ध आवाज उठवा. आधी हे प्रकार बंद करायला हवेत, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित […]