- Home »
- Eknath Shinde
Eknath Shinde
“शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव राऊतांनीच मांडला होता”, मंत्री गुलाबराव पाटलांच्या दाव्याने खळबळ!
शिवसेनेत फूट पडल्यानंतर सर्वात आधी संजय राऊतच फुटणार होते. शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनीच एकनाथ शिंदे यांच्याकडे (Eknath Shinde) मांडला होता.
‘कम ऑन कील मी’ वरून सोशल मीडियावर वॉर; शिंदे शिवसेनेकडून ठाकरेंवर टिका
Uddhav Thackeray : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केलेल्या 'कम ऑन कील मी' या वक्तव्याची सोशल मीडियावरून
बेगानी शादीमध्ये ठाण्याचा अब्दुल्ला का नाचतोय?, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेवर थेट वार
मेलेल्यांना काय मारायचे अशी टीका एकनाथ शिंदे यांनी कालच्या सभेत केली होती. त्याचा आज संजय राऊतांनी खरपूस समाचार घेतला.
मनसेशी युतीसाठी उद्धव ठाकरे लाचार, बाळासाहेबांनी मिरचीची धुरी दिली असती; उपमुख्यमंत्री शिंदे भडकले
Eknath Shinde : आज शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन असून या निमित्त आयोजित मेळाव्यात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
“देशाला पंतप्रधान, गृहमंत्र्यांची गरज, घरफोड्यांची नाही..”, उद्धव ठाकरेंचा मोदी-शाहांवर हल्लाबोल
देशाला पंतप्रधानांची, गृहमंत्र्याची गरज आहे. घरफोड्या अमित शाहांची नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
ठाकरेंनी माकडांची माणसं केली, सरदार बनवलं पण…, राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल
Sanjay Raut : आज शिवसेनेचा 59 वा वर्धापव दिन असून यानिर्मित आयोजित मेळाव्यात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपमुख्यमंत्री
मुंबईत मोठी घडामोड! तीन माजी नगरसेवकांचा ठाकरेंना जय महाराष्ट्र; हाती घेतला धनुष्यबाण
मुंबईतील ठाकरे गटाच्या (Mumbai News) तीन माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
काळ्या कपड्यातला मांत्रिक अन्… अघोरी पूजा करताना मंत्री भरत गोगावले? नवीन व्हिडिओ चर्चेत
Bharat Gogawale Puja With Black Magician New Video Viral : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक नवीन विषय ट्रेंडिंगला आहे. तो म्हणजे भरत गोगावले अन् अघोरी पूजा. यावर गोगावलेंनी (Bharat Gogawale) स्पष्टीकरण सुद्धा दिलंय. त्यांनी म्हटलं की पूजा ही अघोरी असूच शकत नाही. परंतु या स्पष्टीकरणाला 48 तास उलटले नाही, तर भरत गोगावलेंचा पुन्हा एक नवीन व्हिडिओ […]
हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी; शिंदेसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं…
हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी, या शब्दांत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उद्धव ठाकरे यांना डिवचलंय.
राज्यातील सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट होणार; इंद्रायणी पूल दुर्घटनेनंतर एकनाथ शिंदे यांची घोषणा
राज्यातील सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.