- Home »
- Eknath Shinde
Eknath Shinde
मोठी बातमी : राजकारणात भाकरी फिरणार; शिंदे अन् अजितदादांना पवारांकडून युतीच्या टाळीचे संकेत
प्रशांत गोडसे (लेट्सअप मुंबई प्रतिनिधी) Sharad Pawar Ajit Pawar Alliance : आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असतानाच आता शरद पवारांच्या (Sharad Pawar) पक्षाकडून शिंदे आणि अजित पवारांना टाळी देणार असल्याचे संकेत समोर येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शरद पवारांचा पक्ष भाजप वगळता कुणाशीही युती करू शकतो […]
सोलापूर काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप? भालके शिंदे गटाच्या वाटेवर, प्रणिती शिंदेंच्या वर्चस्वाला आव्हान
Bhagirath Bhalke May Join Eknath Shinde Shiv Sena meets Bharat Gogawale : सोलापूरच्या राजकारणात (Solapur Politics) मोठा भूकंप येण्याची चिन्हे दिसत आहेत. नुकताच काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता कॉंग्रेसचे नेते भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर […]
मुंबई महापालिका जिंकण्यासाठी शिंदेंचा मास्टरप्लॅन! मोठा डाव टाकला, स्वत:चं उतरले मैदानात
Eknath Shinde starts work for Mumbai Municipal Corporation elections : मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी (Mumbai Municipal Corporation elections) शिंदे गटाची रणनिती आता प्रत्यक्ष अंमलात येऊ लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) स्वतः मैदानात उतरून शिवसेना (शिंदे गट)च्या ताब्यातील विधानसभा मतदारसंघांतील प्रलंबित कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. शासकीय यंत्रणांना अडचणी दूर करण्याचे स्पष्ट […]
एकनाथ शिंदेंचं करमाळ्यात ऑपरेशन टायगर; माजी आमदार जयवंत जगतापांच्या हाती धनुष्यबाण
शिंदेसेनेनं आणखी एक बेरजेचं गणित केलं आहे. करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे.
वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही; चंद्रहार पाटलांच्या प्रवेशावेळी शिंदेंचा ठाकरेंना टोला
Eknath Shinde यांनी चंद्राहार पाटलांच्या पक्षप्रवेशावेळी वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही. असं म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
Satara Politics : शंभूराज देसाई अडचणीत, भाजपनेच टाकला मोठा डाव
एकीकडे राज्यात महायुतीते सरकार अस्तित्वात असताना आता भाजपनं मोठा डाव टाकत एकनाथ शिंदेंचे आमदार आणि मंत्री शंभुराज देसाईंना (Shambhuraj Desai) अडचणीत टाकण्यासाठी मोठा डाव टाकला आहे. शंभुराज देसाई यांचे कट्टर विरोधक सत्यजीत पाटणकर (Satyajeet Patankar) यांचा उद्या (दि.10) फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे आगामी काळात साताऱ्यासह पाटणमधील राजकारणात देसाई विरूद्ध पाटणकर यांच्या […]
अजितदादांकडून निधी वाटपात दुजाभाव, मंत्री देसाईंचं सूचक विधान; म्हणाले, “आता मी..”
सर्व आमदारांना त्यांच्या त्यांच्या विधानसभा मतदारसंघात कामांसाठी निधी मिळावा यासाठी मी स्वतः अर्थमंत्री अजित पवारांकडे याबाबत पाठपुरावा करेल.
“फडणवीस CM झाल्याने बरं झालं, मागचा अडीच वर्षांचा काळ वाईट”, महाजनांनीही काडी टाकली
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने बरं झालं. मागचा अडीच वर्षांचा काळ खूप वाईट होता, असं वक्तव्य महाजन यांनी केलं.
एकनाथ शिंदेंची स्मार्ट खेळी! अहिल्यानगरातील मोठा नेता फोडला; ठाण्यात उद्धव ठाकरेंना धक्का
एखाद्याला शब्द दिला तर तो पूर्ण करतो, हे मुख्यमंत्री असताना मागील अडीच वर्षात महाराष्ट्रातील जनतेने पाहिलं आणि अनुभवलं.
राजकारणाचा ‘खेळ’ शिरसाटांना उमगलाच नाही? चूक केली चक्रव्यूहात अडकले अन्..
राजकारणाचा 'खेळ' शिरसाटांना उमगलाच नाही? चूक केली चक्रव्यूहात अडकले अन्..