आता गड किल्ल्यांवर मद्यपान आणि ड्रग्जचे सेवन केल्यास 2 वर्षांची शिक्षा आणि 1 लाख रुपयांचा दंड होणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळाकडून घेण्यात आला आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत माहिती दिलीयं.
लाडक्या बहिणीला एक रुपया देत अन् दहा रुपये घेता, या शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केलीयं.
राज्य सरकारने कोपरगाव तालुक्यातील पोहेगावला ग्रामीण रुग्णालयास मान्यता दिली आहे. यासाठी आ. आशुतोष काळेंनी पाठपुरावा केला.
महायुतीच्या पहिल्या १०० उमेदवारांची यादी उद्या घटस्थापनेच्या मुहूर्तावर जाहीर होईल अशी शक्यता आहे.
Ashutosh Kale : कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वाढत्या महागाईत राज्य सरकारने अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. आता सरकारकडून या निर्णयाची
पुढचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं असल्याचं शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी क्लिअर सांगितलंय. सांगलीत आयोजित सभेत ते बोलत होते.
मुंबई : सध्याचे सरकार हे बैल पुत्र असून, त्यांचा बाप बैल आहे. या सरकारचा बाप बैल असल्यामुळे यांची बुद्धिही बैलाची आहे, हे बैल बुद्धीची लोक आहेत अशी जिव्हारी लागणारी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. राऊतांनी केलेली ही टीका म्हणजे एकप्रकारे मोदी आणि शाह यांची बैलासोबत तुलना केल्यासारखीच आहे. त्यामुळे […]
Rohit Pawar On Ajit Pawar : कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पुन्हा एकदा शालेय गणवेशावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मराठा समाजाचा फटका बसू नये याची काळजी सरकारकडून घेण्यात आली.
गरीब विद्यार्थ्यांची चेष्टा करू नका. अन्यथा नियती अशी चेष्टा करेल की या महायुतीची राजकीय अवस्था वर-खाली झाल्याशिवाय राहणार नाही.