हर्षवर्धन पाटील याचे चुलत भाऊ मयूरसिंह पाटील यांनी अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांना पाठिंबा दिला आहे.
नगर जिल्ह्यात तर कधी काळी मिनी मंत्रालय गाजविणारे अनेक दिग्गज निवडणुकीत नशीब आजमावत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका सभेतील भाषणात संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले.
जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज सादर केलेल्या २५९ उमेदवारांपैकी १०८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.
मुख्यमंत्री निवडण्याची एक पद्धत आमच्याकडे आधीपासूनच अस्तित्वात आहे त्यामुळे आमच्यात कोणतीही आश्वासने दिलेली नाहीत.
हेमंत सोरेन यांच्यावर थेट हल्ला करणे भाजप नेते टाळत आहेत. यामागे काही रणनिती आहे का असा प्रश्न विचारला जातोय.
सन 2024 च्या निवडणुकीत जवळपास 98 टक्के नागरिक बॅलेट पेपरचा वापर करणार आहेत. 2020 मध्ये हा आकडा 93 टक्के इतका होता.
पालघर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अमित घोडा मागील २४ तासांपासून नॉट रिचेबल झाल्याची माहिती मिळाली आहे.
नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघात एका विद्यमान आमदाराने आपल्या पत्नीसाठी निवडणुकीतून माघार घेतली आहे
मनसेने जवळपास सगळ्याच ठिकाणी महायुतीच्या विरोधात उमेदवार दिले आहेत. त्यामुळे हे उमेदवार मनसेने मागे घ्यावेत.