अहिल्यानगर जिल्ह्यातील युवकांसाठी इस्त्रायल देशात "गृहआधारित आरोग्य सेवा कर्मचारी" म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या अंतिम वर्षातील 1,722 विद्यार्थ्यांसाठी आतापर्यंत 1,593 नोकऱ्या मिळाल्या आहेत.
केरळमधील एका खासगी मार्केटिंग कंपनीने आपल्याच कर्मचाऱ्यांना अमानुष शिक्षा दिली असून याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.