Supreme Court Of India On Employment Oppotunities : कोविड महामारीपासून मोफत रेशन मिळवणाऱ्या स्थलांतरित कामगारांसाठी रोजगाराच्या संधी (Employment Oppotunities) आणि क्षमता निर्माण करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court Of India) सोमवारी भर दिलाय. न्यायालयाने विचारले की, किती वेळ मोफत सुविधा उपलब्ध करून देता येतील? न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, 2013 […]