Kailas Gorantyal यांच्यासह सुरेश वरपूरडकर हे भाजपमध्ये जाणार असल्याचं निश्चित झालं आहे. रविंद्र चव्हाणांंच्या उपस्थितीत प्रवेश पार पडणार
Eknath Shinde यांच्या उपस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे.
Rajan Salvi अखेर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे.
Sukh Kalale या लोकप्रिय मालिकेत आता आशय कुलकर्णी सौमित्रच्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Sandeep Gulave यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. सुभाष देसाई आणि संजय राऊत यांच्या उपस्थितीत हा पक्षात प्रवेश झाला.