- Home »
- Entertainment News
Entertainment News
सुबोध भावे आणि मानसी नाईक एकत्र दिसणार! ‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाची घोषणा
Subodh Bhave and Manasi Naiks Movie Announcement : मराठी चित्रपटसृष्टीचा (Marathi Movie) विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. विषय, मांडणी आणि शीर्षक यामुळे मराठी चित्रपट जगभरातील प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरत आहेत. यामुळे हिंदीतील नामांकित निर्मातेही मराठी सिनेमाकडे वळताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर, ‘सकाळ तर होऊ द्या’ (Sakal Tar Hovu Dya) या अनोख्या शीर्षकाच्या आगामी चित्रपटासाठी हिंदीतील […]
अरे बापरे! 72 कोटींची संपत्ती केली थेट संजय दत्तच्या नावावर, कट्टर चाहत्याची नेमकी कहाणी काय?
Sanjay Dutt Fan Nisha Patil Left 72 Crore Propery For Him : बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता संजय दत्तचे चाहते खूप आहेत. त्याच्या एका कट्टर चाहत्याने सिद्ध केलंय की, एखाद्या अभिनेत्याबद्दल किती खोलवर वेड असू शकते. अलीकडेच, संजय दत्तच्या (Sanjay Dutt) एका चाहत्याने त्याची संपूर्ण मालमत्ता, जी सुमारे ७२ कोटी रुपये किमतीची असल्याचं सांगितलं जातंय. ती […]
ब्रिटनची रेल्वे आणि यशराज फिल्म्स एकत्र, कारण ठरला तो ‘प्रेमाचा उत्सव’
Britain’s Railway And Yash Raj Films Join Hands : ब्रिटनची रेल्वे (Britain’s Railway) आणि यशराज फिल्म्स (Yash Raj Films) प्रेमाच्या शक्तीचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आलेत. 2025 मध्ये आधुनिक रेल्वेची 200 वर्षे पूर्ण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर ब्रिटनची रेल्वे भारतातील सर्वात मोठी चित्रपट निर्मिती कंपनी, यश राज फिल्म्ससोबत हातमिळवणी करत (Entertainment News) आहे. प्रेमाच्या शक्तीचा […]
फोटो अन् कॅमेऱ्यामागील नाट्य रूपेरी पडद्यावर, ‘छबी’ चित्रपट ‘या’ तारखेला होणार रिलीज
Chhabi Movie Released On 25 April 2025 : छबी चित्रपट (Chhabi Movie) हा 25 एप्रिलला रिलीज होत आहे. फोटो आणि कॅमेऱ्यामागील नाट्य आता रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. अद्वैत मसूरकर दिग्दर्शित ‘छबी’ चित्रपट एप्रिल महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अभिनेता समीर धर्माधिकारी, (Marathi Movie) अभिनेते मकरंद देशपांडे यांची मध्यवर्ती भूमिका या चित्रपटात आहे. त्यामुळे प्रेक्षकवर्ग आतुरतेनं चित्रपटाची […]
ज्येष्ठ अभिनेत्री रेखा ‘या’ मालिकेत दिसणार; कलाकार म्हणतोय, स्वप्न पूर्ण झालं…
Actress Rekha In Ghum Hai Kisikey Pyaar Mein Show : स्टार प्लसवरील (Star Plus) लोकप्रिय शो ‘गुम है किसीके प्यार में’ पुन्हा एकदा प्रेक्षकांना एका नवीन कथेने, तीव्र भावनांनी मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज ( Ghum Hai Kisikey Pyaar Mein) झालाय. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या या प्रोमोने चांगलीच चर्चा निर्माण केली आहे, विशेषतः त्यात ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचा […]
हास्याची अनोखी जत्रा…स्वप्नील जोशी ‘या’ चित्रपटात साकारणार विनोदवीर भूमिका!
Swapnil Joshi Chiki Chiki Buboom Boom Movie : जिलबीनंतर स्वप्नील (Swapnil Joshi) घेऊन आला हास्याची अनोखी जत्रा घेवून प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचा टीझरमधून स्वप्नील विनोदवीर भूमिका साकारणार आहे. अभिनेता स्वप्नील जोशीचा ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला (Marathi Movie) येतोय. या चित्रपटात विनोदी भूमिकेत स्वप्नील दिसणार (Swapnil Joshi Movie) आहे. […]
‘द प्रेयर’ उलगडणार मानवी मनाची अवस्था, शॉर्टफिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Makarand Deshpandes Hindi short film The Prayer : प्रार्थना हा आत्म्याचा आवाज असतो. जेव्हा प्रार्थना पूर्णत्वास येते, तेव्हा तो विश्वास असतो की ती परिस्थिती असते? हे प्रत्येकजण आपापले ठरवतो. अशाच संकल्पनेवर आधारित ‘द प्रेयर’ (The Prayer) ही हिंदी शॉर्टफिल्म (Hindi short film) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मॅक वर्ल्ड फिल्म्स प्रस्तुत या शॉर्टफिल्मचे निर्माते मकरंद […]
सूनबाई लय भारी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चित्रपटाचं पोस्टर लाँच
CM Devendra Fadnavis launches poster of Sunbai Lai Bhari : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या (CM Devendra Fadnavis) हस्ते ‘सुनबाई लय भारी’ चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलंय. महिला सबलीकरणावर आधारित गोवर्धन दोलताडे निर्मित आणि शिवाजी दोलताडे दिग्दर्शित नवा चित्रपट (Marathi Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. दिग्दर्शक शिवाजी दोलताडे आता “सुनबाई लय भारी” (Sunbai Lai Bhari) हा चित्रपट […]
हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय? लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Hardik Shubheccha Movie Release On 21 March 2025 : मराठी चित्रपटसृष्टीतील (Marathi Movie) एक अनोखा आणि वेगळा विचार घेऊन प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारा अभिनेता, दिग्दर्शक पुष्कर जोग पुन्हा एकदा एका अनोख्या विषयावर भाष्य करणारा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ (Hardik Shubheccha Movie) असं आहे. लैंगिक […]
स्वप्न सत्यात उतरलं…पपेट्सने कोल्डप्लेसोबत रंगमंच गाजवला!
Puppet Maker Satyajit Ramdas Padhye : पपेट्सने कोल्डप्लेसोबत (Puppets Rocked with Coldplay) रंगमंच गाजवल्याचं समोर आलंय. एक स्वप्न सत्यात उतरलं. जेव्हा शब्दभ्रमकार आणि बाहुलीकार सत्यजित रामदास पाध्ये आणि त्यांच्या प्रतिभावान पपेटियर टीमने—कौस्तुभ, सुषांत, आणि कैलाश —प्रसिद्ध कोल्डप्ले बँडसोबत (Satyajit Padhye Social Media Post) भारत दौऱ्यात मंचावर धमाकेदार परफॉर्मन्स केला. Union Budget 2025 : अर्थसंकल्पानंतर काय […]
