- Home »
- Entertainment News
Entertainment News
‘आर्यन्स सन्मान’ ची नामांकने घोषित, पुण्यात पुरस्कारांची घोषणा; 13 लाख रुपयांचे पुरस्कार देणार
Nominations for Aryans Samman film-drama festival : ‘आर्यन्स सन्मान’ चित्रपट-नाटक सोहळ्याची नामांकने घोषित करण्यात आली (Entertainment News) आहेत. राज्य सरकारनंतर रोख पुरस्कार देणारा हा दुसरा मोठा पुरस्कार सोहळा असल्याने या पुरस्कारावर नाव कोरले जावे, असे अनेकांना वाटत असते. पुण्यातील डी. पी. रोड, कर्वे नगर येथील केशव बागमध्ये ‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक’ नामांकन सोहळा मोठ्या थाटात पार […]
मराठी चित्रपटांचा इफ्फिच्या फिल्म बाजारात सन्मान; चित्रपटांच्या प्रतिनिधींनी मानले महाराष्ट्र शासनाचे आभार
Marathi films honored at IFFI film bazaar : 23 गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (Marathi Movie) फिल्म बाजारात महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सहभागी झालेल्या छबीला, तेरव, विषयहार्ड, आत्मपॅमप्लेट या चित्रपटांच्या टीमचा सन्मान महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर यांच्या हस्ते पणजी मधील मांडवी नदीवरील क्रुझवर करण्यात आला. त्याचबरोबर इफ्फीच्या विविध स्पर्धात्मक […]
‘रानटी’ आला रे..! अॅक्शनपॅक्ड चित्रपट आज राज्यभरात प्रदर्शित
आशयघन कथानकासाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठी सिनेसृष्टीमध्ये आता नजर खिळवून ठेवणारा ‘रानटी’ हा अॅक्शनपट आला आहे.
डेव्हिड धवनचा बहुचर्चित चित्रपट ‘बीवी नंबर 1’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
David Dhawan’s Biwi No 1 Movie will be re-released Again : डेव्हिड धवनच्या सर्वात मोठ्या एंटरटेनर्सपैकी एक असलेला ‘बीवी नंबर 1’ हा चित्रपट (Biwi No 1) पुन्हा एकदा आपले मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालाय. कारण हा चित्रपट 29 नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. डेव्हिड धवनचा 1999 चा ब्लॉकबस्टर चित्रपट बॉलीवूडमधील (Bollywood News) […]
लग्नाच्या 29 वर्षानंतर एआर रहमानचा घटस्फोट,सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
A R Rahman Wife Saira Banu Divorce : मनोरंजन सृष्टीतून मोठी बातमी समोर आलीय. ऑस्कर विजेते संगीत दिग्दर्शक ए आर रहमान (A R Rahman) आणि त्यांची पत्नी सायरा बानो (Saira Banu) हे जोडपं विभक्त झालंय. त्यांच्या डिव्होर्सच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. सायरा बानोच्या वकिलाने मंगळवारी रात्री उशिरा एक निवेदन जारी करून हे जोडपं विभक्त […]
मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवायला येतोय ‘गुलकंद’; ‘या’ तारखेला होणार सिनेमागृहात प्रदर्शित
Gulkand Marathi Movie released on 1 May 2025 : एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, वेलक्लाऊड प्रॅाडक्शन्स निर्मित ‘गुलकंद’ हा मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवणारा चित्रपट आहे. हा चित्रपट नवीन वर्षात 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची (Gulkand Movie) सोशल माडियाद्वारे घोषणा करण्यात आली आहे. सचिन मोटे लिखित, सचिन गोस्वामी दिग्दर्शित या चित्रपटात फॅमिली एंटरटेनमेंट […]
सुबोध भावे – तेजश्री प्रधानची केमिस्ट्री जुळणार? ‘हॅशटॅग तदेव लग्नम’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
Hashtag Tadev Lagnam Movie Teaser released : शुभम फिल्म प्रोडक्शनच्या ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या आगामी सिनेमाचा (Hashtag Tadev Lagnam Movie) टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दल (Entertainment News) प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या सिनेमात पहिल्यांदाच सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र […]
‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ ठरला प्रतिष्ठेच्या ‘इफ्फी’चा मानकरी! गाला प्रीमियर आणि रेड कार्पेटचा सन्मान जाहीर
Honors Announced To Hazzaar Vela Sholay Pahilela Manus Movie : गोव्यातील पणजी येथे 55वा ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ होणार आहे. म्हणजेच ‘इफ्फी’मध्ये झळकण्याचा मान बहुचर्चित ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ या चित्रपटाला (Hazzaar Vela Sholay Pahilela Manus Movie) मिळाला आहे. महोत्सवात चित्रपटाला गाला प्रीमियर आणि रेड कार्पेटचा सन्मान जाहीर झाला (Entertainment News) आहे. 24 नोव्हेंबर […]
सिनेसृष्टीत शोककळा! प्रसिद्ध अभिनेते दिल्ली गणेश यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Tamil Actor Delhi Ganesh Passed Away : तमिळ चित्रपटसृष्टीतून एक अतिशय दुःखद बातमी (Actor Death) समोर आली आहे. प्रसिद्ध तमिळ चित्रपट अभिनेते दिल्ली गणेश यांचं निधन झालंय. अनेक दिवसांपासून वाढत्या वयामुळे ते अनेक आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त होते, असं सांगण्यात येत आहे. मात्र काल रात्री त्यांनी (Entertainment News) वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या […]
Salman Khan : माफी मागा नाहीतर पाच कोटी द्या, अन्यथा.. सलमान खानला पुन्हा धमकी
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला येत असलेल्या धमक्यांचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाही. आता पुन्हा हाच प्रकार घडला आहे.
