- Home »
- Entertainment News
Entertainment News
नव्या वर्षात मित्रांची धमाल घेऊन येतोय ‘संगी’; जानेवारीत ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Sangee Hindi Movie Release Date : मित्रांची धमाल दाखवणारा संगी चित्रपट (Sangee Movie) पुढील वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. हा चित्रपट `17 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. अर्मोक्स फिल्म्स आणि यंत्रणा फिल्म्स निर्मित , सुप्रीम मोशन पिक्चर्स आणि सत्यम ज्वेलर्स प्रस्तुत ‘संगी’ हा हिंदी चित्रपट (Hindi Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुमित […]
मराठी चित्रपटसृष्टीत नवा प्रयोग ; ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ होणार नाट्यगृहात प्रदर्शित
Hashtag Tadev Lagnam Movie Released In Theatres : मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच मराठी चित्रपट नाट्यगृहात प्रदर्शित होणार आहे आणि हा मान ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या चित्रपटाला (Hashtag Tadev Lagnam) मिळाला आहे. या चित्रपटाचा भव्य प्रीमियर 20 डिसेंबर 2024 रोजी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे सायंकाळी 5 ते 8 या वेळेत होणार आहे. चित्रपटातील कलाकार सुबोध […]
भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करण्यासाठी संघर्ष…’निर्धार’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण
Nirdhar Film Shooting Completed In Kolhapur : समाजातील एका महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करणाऱ्या ‘निर्धार’ या चित्रपटाचे (Nirdhar Film) चित्रीकरण नुकतेच कोल्हापूरमध्ये पूर्ण करण्यात आले. कोल्हापूर आणि आसपासच्या विविध रिअल लोकेशन्सवर ‘निर्धार’चे चित्रीकरण करण्यात आले. निर्धार’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झालंय. लवकरच सिनेमा (Marathi Movie) चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. जेपी, एडविना, आइंस्टाइनना लिहिलेली नेहरूंची पत्रे परत करा; […]
मोहनलालच्या ‘बॅरोज’चा ट्रेलर आऊट, चित्रपट 3D अनुभवाच्या सहाय्याने वेगळ्या दुनियेत घेऊन जाणार
Barroz 3D Guardian of Treasure Virtual 3D Movie : जवळपास 47 वर्षांच्या कारकिर्दीत आणि 360 हून अधिक चित्रपटांसह, मोहनलालने (Mohanlal) जगभरातील प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केलंय. त्यांनी अनेक शैली आणि भाषांमधील प्रतिष्ठित पात्रांना जिवंत केले आहे. आता, ते बॅरोज (Barroz) सोबत दिग्दर्शकाच्या खुर्चीवर पाऊल ठेवून भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी एक नवीन प्रवास […]
स्टार प्लसवरील ‘उडने की आशा’ शोमध्ये ड्रामा वाढणार; नेहा हरसोरा
Star Plus show Udne Ki Aasha : स्टार प्लस वाहिनीवरील शो (Star Plus show) ‘ उडने की आशा’ आपल्या भामनोरंजक कथानकाने प्रेक्षकांची मने जिंकत आहे. यामध्ये सचिनची भूमिका कंवर ढिल्लनने तर नेहा हरसोराने सायलीची भूमिका साकारली. त्यांच्या आकर्षक कथा आणि मुख्य जोडीमधील मजबूत केमिस्ट्रीमुळे हा शो खूप लोकप्रिय झाला आहे. यावेळची कथा सचिन आणि सायली […]
‘…तर कार्यक्रमाला येवूच नका’; राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांवर सोनू निगमचा संताप, पाहा व्हिडिओ
Sonu Nigam Programme In Rajasthan CM Jaipur : आपल्या सुरेल आवाजाने लोकांची मने जिंकणाऱ्या सोनू निगमने (Sonu Nigam) अलीकडेच राजस्थानमध्ये आयोजित ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिट 2024 मध्ये एका सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, उपमुख्यमंत्री आणि राज्यातील अनेक नेते आणि मंत्री सहभागी झाले होते. पण सीएम साहेब (Rajasthan CM) आणि त्यांचे […]
पॉवरहाऊस…प्रेक्षकांच्या भेटीला ; संजय दत्त एका अग्निमय अवतारात
Powerhouse Song Featuring Sanjay Dutt in Fiery Avatar : भूषण कुमारच्या टी-सीरीजने नवीनतम संगीत व्हिडिओ, ‘पॉवरहाऊस’ (Powerhouse Song) रिलीज केलाय. अमृत मान यांनी लिहिलेले बोल गाण्यात खोली आणि तीव्रता वाढवतात, तर भूपिंदर बब्बलचे शक्तिशाली गायन आपल्याला आठवण करून देतात की, ॲनिमलचे “अर्जन वेल्ली” हे गाणे चार्टबस्टर का (Sanjay Dutt) ठरले. यश राज फिल्म्स अन् पोशम […]
यश राज फिल्म्स अन् पोशम पा पिक्चर्सची क्रिएटिव्ह भागीदारी; 2025 पासून थिएटरिकल चित्रपटांची निर्मिती करणार
Yash Raj Films Posham Pa Pictures creative partnership : भारताची सर्वात प्रतिष्ठित मीडिया कंपनी यश राज फिल्म्स (Yash Raj Films) ने 2025 पासून थिएटरिकल चित्रपटांची (theatrical films) निर्मिती करण्यासाठी पोशम पा पिक्चर्स (Posham Pa Pictures) बरोबर क्रिएटिव्ह भागीदारी जाहीर केली आहे. पोशम पा पिक्चर्स भारतीय मनोरंजन क्षेत्रातील एक आधुनिक, स्वतंत्र दृष्टिकोन असलेली कंपनी म्हणून ओळखली […]
‘श्री गणेशा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला! सिनेमागृहात झळकणार ‘या’ तारखेला
Trailer Of Shri Ganesha Film Release : ‘श्री गणेशा’ (Shri Ganesha) चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. रोड ट्रीप म्हटली की, धमाल, मजा आणि मस्ती. वेळोवेळी सर्वांनीच अशा प्रकारची रोड ट्रीप अनुभवली असेल, पण आता हा आनंद मोठ्या पडद्यावर लुटण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. ‘श्री गणेशा’ हा मराठीतील आगळावेगळा रोड मूव्ही प्रेक्षकांच्या भेटीसाठी (Marathi Movie) सज्ज […]
50 दिवसांचा यशस्वी टप्पा पूर्ण; ‘फुलवंती’ने साजरी केली सक्सेस पार्टी
Phulvanti Movie Team celebrates success party : पॅनोरमा स्टुडिओज, मंगेश पवार अँड कं. आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित (Marathi Movie) ‘फुलवंती’ या चित्रपटाने 50 दिवसांचा यशस्वी टप्पा पूर्ण केलाय. प्रेक्षकांच्या उदंड प्रेमाने हा चित्रपट अजूनही थिएटरमध्ये गाजत आहे. मराठी चित्रपटसृष्टीत फार कमी वेळा चित्रपट 50 दिवसांपेक्षा जास्त काळ थिएटरमध्ये आपली जादू टिकवतो. ‘फुलवंती’ने (Phulvanti […]
