- Home »
- Entertainment
Entertainment
सनी देओल पहिल्यांदाच रितेश सिधवानी, फरहान अख्तर आणि ए. आर. मुरगडोस पहिल्यांदाच दिसणार सोबत!
नुकतीच त्यांनी Sunny Deol यांच्यासोबत त्यांच्या पुढील मोठ्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे, ज्याला A. R. Murugadoss देखील प्रोड्यूस करत आहेत.
अक्षय तृतीया निमित्त वाचा: ‘गोल्डन गर्ल’ रश्मिका मंदाना हिचा ‘गोल्डन टच’ कसा कायम आहे!
भारतीय चित्रपटसृष्टीत एक नाव असे आहे जे या सुवर्ण प्रतीकाला पूर्णपणे साजेसे ठरते, ते म्हणजे रश्मिका मंदाना.
“मला अनुप्रियाचा अभिमान वाटतो कारण…”;’मी संसार माझा रेखिते’ मालिका रंजक वळणावर
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये अनुप्रिया पहिल्यांदाच रेडिओ स्टेशनमध्ये पोहोचते आणि तिला श्रोत्यांशी संवाद साधण्याची संधी मिळते.
सोन्यासाठी विहिरीत उतरले, ‘घबाडकुंड’ चित्रपटामध्ये संदीप पाठक यांचा भन्नाट अंदाज
विनोदीच नव्हे तर गंभीर धाटणीच्या भूमिकाही तितक्याच ताकदीने साकारत त्यांनी मराठी सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
भक्ती आणि भव्यतेचा संगम: कृष्णजन्मभूमी येथे ‘कृष्णावतारम’च्या दिव्य ट्रेलरचे अनावरण!
ट्रेलरचे अनावरण होताच संपूर्ण परिसर “राधे-राधे” आणि “जय श्री कृष्ण”च्या जयघोषांनी दुमदुमून गेला. प्रचंड गर्दीमुळे हा क्षण संस्मरणीय ठरला.
संजय पांडेय निर्मित नामदेव ढसाळ यांचा बायोपिक ‘ढसाळ’ चित्रपट 1 ऑक्टोबरपासून मोठ्या पडद्यावर!
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती’च्या निमित्ताने या चित्रपटाचे भव्य पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या लग्नानंतर मायथ्री मूव्ही मेकर्सकडून ‘राणाबली’च्या सेटवर भव्य स्वागत
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र येत असल्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
निलेशसिंह राजपूत दिग्दर्शित यंग ब्रिगेडचा ‘पिक्चर बॉईज’ १५ मे पासून थिएटरमध्ये धुमाकूळ घालणार
15 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, चित्रपटांमध्ये हिरो होण्यासाठी धडपडणाऱ्या दोन तरूणांची धमाल गोष्ट या चित्रपटात पाहता येणार आहे.
इतिहास नवीन सम्राटाची नोंद ठेवेल – रणवीर सिंग, 1000 कोटी हिंदी नेट बॉक्स ऑफिस क्लब गाठणारा पहिला सुपरस्टार
‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाने फक्त हिंदी आवृत्तीतच 1000.50 कोटी कमाई पार करत भारतीय सिनेमाच्या इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
‘द पॅराडाईज’ मधील ‘आया शेर’ गाणे ठरले वर्षातील सर्वात मोठे हिट; 100 मिलियनहून अधिक व्ह्यूजसह केली धूम!
नॅचरल स्टार नानीचा ‘द पॅराडाईज’ हा चित्रपट 2026 मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या आणि प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक ठरला आहे.