- Home »
- Entertainment
Entertainment
चाहत्यांसाठी खुशखबर! मारी सेल्वाराजचा नवीन चित्रपट 17 ऑक्टोबर रोजी येणार भेटीला
Film Bison Kalamadan Will Release On 17 October : मारी सेल्वाराजच्या नवीन चित्रपटाची (Tamil Movie) चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. चित्रपट बायसन कलामदन 17 ऑक्टोबर रोजी (Entertainment News) या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अप्लॉज एंटरटेनमेंट आणि नीलम स्टुडिओजच्या सहकार्याने थिएटरमध्ये प्रदर्शित (Bison Kalamadan Movie) होणार आहे. मोठी बातमी! उद्या जाहीर […]
महाराष्ट्रदिनी हेमंत ढोमे यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा! ‘क्रांतीज्योति विद्यालय – मराठी माध्यम’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam Movie On Maharashtra Day : ‘झिम्मा’, ‘झिम्मा 2’, ‘फसक्लास दाभाडे’ यांसारखे हिट चित्रपट देणारे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी (Hemant Dhome) महाराष्ट्र दिनानिमित्ताने त्यांच्या ‘क्रांतीज्योति विद्यालय – मराठी माध्यम’ या आगामी चित्रपटाची घोषणा (Maharashtra Din) केली आहे. क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी या निर्मिती संस्थेचा हा पाचवा सिनेमा (Krantijyoti […]
महाराष्ट्राला जागं करण्यासाठी येताहेत…पुन्हा शिवाजीराजे भोसले! सिद्धार्थ बोडके साकारणार मुख्य भूमिका
Mahesh Manjrekar Bringing New Film Punha Shivajiraje Bhosale : महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय घडामोडी जेव्हा संभ्रमाच्या उंबरठ्यावर उभ्या राहतात, तेव्हा इतिहास आपली उपस्थिती पुन्हा नोंदवतो. या पार्श्वभूमीवर, लेखक-दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) एक नवा सिनेमॅटिक प्रवास घेऊन येत आहेत…‘पुन्हा शिवाजीराजे भोसले!’. ( Punha Shivajiraje Bhosale) महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने या चित्रपटाची (Marathi Movie) अधिकृत घोषणा करण्यात […]
‘अशी ही जमवा जमवी’ ची स्टार-स्टडेड संध्याकाळ! आमदार आशिष शेलार, सचिन पिळगांवकरसह अनेक कलाकार आणि मान्यवरांच्या उपस्थिती
Ashi Hi Jamwa Jamvi : कौटुंबिक मूल्यं, नातेसंबंधांची गुंफण आणि हलक्याफुलक्या विनोदांनी परिपूर्ण असा ‘अशी ही जमवा जमवी’ (Ashi Hi Jamwa Jamvi) हा मराठी चित्रपट (Marathi Movie) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. सहज संवाद, दिलखुलास अभिनय आणि भावनिक कथानक यामुळे प्रेक्षकांनी चित्रपटाचे विशेष कौतुक (Entertainment News) केले आहे. आमदार आशिष […]
VIDEO : अट्टल गुन्हेगारांची खातीर करायला येतोय ‘शातिर’! टीजर प्रदर्शित, सस्पेन्स थ्रीलर चित्रपट लवकरच भेटीला
Shatir The Beginning Movie Released On 23 May : करायला अट्टल गुन्हेगारांची “खातीर”… घेऊन आलो आहोत, जबरदस्त शातीर…!!! अशा ( Shatir The Beginning Movie) हटके टॅग लाईनमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या ‘शांतिर The Beginning या मराठी चित्रपटाचा (Marathi Movie) टीजर नुकताच सोशल मिडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. संवेदनशील विषयावर बेतलेला, सस्पेन्स थ्रीलर ‘शांतिर The Beginning […]
‘ संधी मिळाल्यास…मराठी नाटक आवर्जून बघा’; अभिनेते परेश रावल यांनी सांगितला खास अनुभव
Paresh Rawal Statement on Marathi Drama : प्रसिद्ध अभिनेते परेश रावल यांनी (Paresh Rawal) मराठी नाटकांवर मोठं भाष्य केलंय. त्यांनी मराठी नाटकातून खूप काही शिकायला मिळतं, अशी टिप्पणी देखील केली (Marathi Drama) आहे. सोबतच त्यांनी मराठी लेखकांचं कौतुक करत म्हटलंय की, आपण खूपच भाग्यवान (Entertainment News) आहोत. ते लल्लन टॉपला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी […]
मंगलाष्टका रिटर्न्स! 23 मे रोजी उलगडणार ‘सुलट प्रेमाची उलट गोष्ट’
Mangalashtaka Returns Released On 23 May : वृषभ शाह, शीतल अहिरराव या नव्या जोडीचा ‘मंगलाष्टका रिटर्न्स’ हा चित्रपट ( Mangalashtaka Returns) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दमदार स्टारकास्ट असलेल्या ‘मंगलाष्टका रिटर्न्स’ चित्रपटाचं (Marathi Movie) पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून 23 मे रोजी सुलट प्रेमाची उलट गोष्ट (Entertainment News) उलगडणार आहे. सर्वांनाच या चित्रपटाविषयी […]
सलवार सूट अन् ग्लॅमर! ग्राउंड झीरोच्या प्रमोशनसाठी सईची अनोखी फॅशन…
Sai Tamhankar’s unique fashion for promotion of Ground Zero : सई ताम्हणकर (Sai Tamhankar) सध्या आगामी ‘ग्राउंड झीरो’च्या (Ground Zero) प्रमोशनमध्ये एवढी व्यस्त आहे, तरीही तिच्या या मल्टीटास्किंग गोष्टीचं कौतुक होताना (Entertainment News) दिसतंय. बॅक टू बॅक शूट आणि त्यातून प्रवास, चित्रपटाचं प्रमोशन करून सई तिचे फॅशन गेम तितकेच खास करताना दिसतेय. चित्रपटसृष्टीत 38 वर्षांनी […]
‘एप्रिल मे 99’ मध्ये ‘जाई’ची एंट्री! यंदाची उन्हाळ्याची सुट्टी होणार अविस्मरणीय…
April May 99 Movie :रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटातील (कृष्णा) आर्यन मेंगजी, प्रसाद (श्रेयस थोरात) व (सिद्धेश) मंथन काणेकर हे त्रिकुट प्रेक्षकांसमोर आले. या तिघांची गाण्यातून, टीझरमधून सर्वांशी ओळख होत असतानाच एक पाठमोरा चेहरा यात सतत दिसत होता आणि हा चेहरा कोणाचा असेल, याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. अनेक तर्कवितर्क काढले जात […]
‘आता माहोल टाईट, आला बुंगा फाईट…’ सजना चित्रपटाचं धमाल गाणं सर्वत्र धुमाकूळ घालतंय
Bunga Fight Song crossed 2.5 million views : मराठी गाण्यांनी (Marathi Song) सध्या सोशल मीडियावर एक चांगला ट्रेंड सेट केलाय. सर्वत्र मराठी गाणी वाजताय आणि गाजताय सुद्धा. अशातच आणखी एका मराठी गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ (Sajna Movie) घातलाय. शशिकांत धोत्रे दिग्दर्शित सजना चित्रपटाचं धमाल गाणं ‘बुंगा फाईट’ (Bunga Fight Song) हे मराठी गाणंही आता […]