Ukraine Russia War : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच युक्रेनने रशियाला (Ukraine Russia War) जोरदार झटका दिला आहे. युक्रेनमधून युरोपात (Happy New Year 2025) होणारी गॅस निर्यात युक्रेनने रोखली आहे. युक्रेनच्या या निर्णयाने रशियाला (Russia) मोठा धक्का बसला आहे. यामुळे रशियाची आर्थिक कोंडी होणार आहे. तसेच युरोपीय बाजारातील रशियाचा दबदबा कमी होण्याची चिन्हे देखील आहेत. युद्धाच्या आधीच्या […]
नाटो संघटनेच्या संमेलनाला अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन शहरात सुरुवात झाली आहे. या समिटमध्ये नव्या सदस्य देशाचे स्वागत होणार आहे.
युरोपीय संघाने चीनच्या 19 कंपन्यांवर निर्बंध लादले. युक्रेन युद्धासाठी रशियाला हत्यारे दिल्याचा आरोप कंपन्यांवर आहे.
रशियावरील निर्बंधांमुळे जप्त करण्यात आलेल्या संपत्तीवर जमा व्याज युक्रेनला देण्याचा विचार युरोपियन युनियनने केला आहे.