२. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत
आठ लाख रुपये तथा त्याहून कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना शासनाच्या निर्णयाप्रमाणे मोफत उच्चशिक्षण मिळणार आहे.
Maharashtra Cabinet Meeting : आज राज्य मंत्रिमंडळाची एक महत्वाची बैठक पार पडली आहे. राज्य सरकारकडून या बैठकीत काही महत्वाचे आणि