- Home »
- Experts
Experts
प्रसूतीनंतर पाठ दुखतेय? दुर्लक्ष करणे ठरू शकते जीवघेणे; तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा
back pain after childbirth यावर योग्य वेळी उपचार न झाल्यास पुढे मणक्याशी संबंधित गंभीर विकार उद्भवू शकतात
रात्री ब्रा घालून झोपल्याने कॅन्सर होतो? तज्ज्ञ काय सांगतात? जाणून घ्या सविस्तर…
sleeping in a bra मुळे थेट कॅन्सर होऊ शकतो. असं सांगितलं जात मात्र दाव्यामागे खरोखर किती तथ्य आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
तातडीने तज्ज्ञांची बैठक बोलावून… मोदींच्या काटकसरीच्या घोषणांवर शरद पवारांचा मोलाचा सल्ला
Sharad Pawar advice on Modi's austerity announcements या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मोदी यांना सल्ला दिला आहे.
उन्हाचा तडाखा वाढला! गर्भवती महिलांनी घ्यावी या गोष्टींची काळजी, तज्ज्ञांकडून जाणून घ्या हेल्थ टिप्स
Pregnant women उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर गर्भवती महिलांनी आपली विशेष काळजी घेणे गरजेचे असतं.
जर तुम्ही एक 25 ते 45 वया दरम्यानच्या महिला असाल तर करायलाच हव्या या 5 चाचण्या अन्यथा…
woman तज्ज्ञांनी सांगितलेल्या काही टेस्ट 25 ते 45 वया दरम्यानच्या महिलांन करणे गरजेचे असते. कोणत्या आहेत या टेस्ट जाणून घ्या सविस्तर....
सोने-चांदी गगनाला! तीन लाखांपार गेलेले चांदीमध्ये गुंतवणूक करण्याआधी वाचा तज्ज्ञ काय म्हणाले?
Silver ने तीन लाखांचा टप्पा पार केला. दर एवढे का वाढत आहेत? आताच्या घडीला खरेदी करावी की नाही, योग्य गुंतवणूक कशी करायची? जाणून घ्या...
कोरोनाचा नवा व्हेरीएंट अन् भीतीचं वातावरण; JN.1 बद्दल तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला…
Corona विषाणूचे रुग्ण पुन्हा काही देशांमध्ये वाढू (Covid Cases) लागले आहेत. कोरोनाचा JN.1 हा ओमायक्रोनचा उपप्रकार आहे.