National Poster Design Competition भरविण्यात आली असून या स्पर्धेला 21 ऑक्टोबरपर्यंत पोस्टर अपलोड करण्याची मुदत देण्यात आली आहे.
Gaurav Ahuja या मुलाचा जेलमधील मुक्काम आणखी वाढणार आहे. कारण त्याच्या न्यायालयाने जमीन अर्जावरील सुनावणी 20 तारखेला होईल असं सांगितलं आहे.