उन्हात सनग्लासेस डोळ्यांचे संरक्षण करतात. पण लोकांना माहिती नसते की डोळ्यांसाठी कोणता चष्मा वापरला पाहिजे.
काचबिंदू म्हणजेच काळा मोतिबिंदू.. हा डोळ्यांचा अतिशय घातक आजार आहे. यावर वेळेत उपचार केले नाहीत अंधत्व येण्याचाही धोका असतो.