Chakankar ने मयुरी हगवणे प्रकरणात कारवाईस उशीर केल्याप्रकरणी पोलिसांवरच कारवाईची मागणी केली आहे.
Ahilyanagar येथे उभारण्यात येणाऱ्या आणि पोलीसांसाठी ३२० नवीन निवासस्थाने असलेल्या वसाहतीचे फडणवीसांकडून भूमिपूजन करण्यात आले.
BJP च्या आमदाराने सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये थेट कॉंग्रेसच्या साथीनं स्वत:च्याच आमदारांना पराभवाची धूळ चारली आहे.
अनेक दिवसांपासून पराभवाला सामोर जात असलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आहे. त्यावर त्यांनी प्रतिकिया दिली.
लोकसभा निवडणुकांमध्ये विदर्भात भाजपला मोठं यश मिळेल असं वाटत असताना काँग्रेसने मुसंडी मारली आहे. त्यामुळे नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सांगली येथे सत्कार समारंभात बोलताना भाजप राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी अमोल मिटकरी यांच्यासह जितेंद्र आव्हाडांवरही टीका केली.
देवेंद्र फडणवीस मराठवाड्यातील सर्व मतदारसंघात प्रचारासाठी गेले. परंतु, बीडला ते गेले नाहीत. आपण का गेला नाहीत यावर त्यांनी उत्तर दिलं आहे.