Fadnavis Government 7 Important Decisions : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या (Fadnavis Government) बैठकीत विविध क्षेत्रांतील सात महत्त्वाच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. या निर्णयांमध्ये स्टार्टअप धोरण, नागपूर सूतगिरणी कामगारांसाठी (Mahayuti Cabinet) अनुदान, फ्रेट कॉरिडॉर प्रकल्प आणि लॅण्ड लॉक्ड भूखंडांच्या वितरणासारख्या विषयांचा (Devendra Fadanvis) समावेश आहे. स्टार्टअप्स आणि नाविन्यतेसाठी नवीन धोरण कौशल्य, रोजगार, उद्योजकता व […]